बीड : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन शिवाय मार्ग नाही. एका सरणावर नऊ जणांचे अंत्यसंस्कार करावे लागले. पण लॉकडाऊन केले नाही तर एका सरणावर २५ जणांचे अंत्यसंस्कार करावे लागतील असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. कोरोना विषयक आढावा बैठकीनंतर श्री. मुंडे माध्यमांशी बोलत होते.
#Beed #DhanjayMundhe #Coronavirus #Lockdown
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics